Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»पिंपरी चिंचवड»शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन
Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comAugust 17, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण नागपंचमी शिवतेज नगर, चिंचवड येथील घरकुल चौकाजवळील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेकडो महिलांनी नाग प्रतिमेचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी केली. महिलांनी झिम्मा, फुगडी, फेर आणि नृत्य सादर करत उत्साहात सहभाग घेतला. तसेच झोक्यावर झुलण्याचा आनंद घेत महिलांनी पारंपरिक सणाच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ महिलांनी पारंपरिक गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी महिलांना नागपंचमीच्या शुभेच्छा देताना, या आयोजनामुळे प्रत्येक महिलेला माहेरी आल्यासारखी आपुलकीची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले.

नागपंचमीच्या पूजेसाठी नागाची प्रतिमा तसेच कृत्रिम वारूळ तयार करण्यात आले होते. नागांना दूध व इतर पदार्थ अर्पण केल्याने त्यांची हानी होऊ नये, यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात आला. नागपंचमी हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर व्यक्त करणारा सण असल्याचे अंजली देव यांनी सांगितले.

या सणामागील पौराणिक महत्त्व सांगताना छाया महाजन यांनी श्रीकृष्णाने कालिया नागाचे मर्दन केल्याच्या कथेला उजाळा दिला.

Nag Panchimi Image
Nag Panchami Celebrated with Great Enthusiasm

कार्यक्रमाला नारायणराव बहिरवाडे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, अश्विनी केवाडकर, रेश्मा माधव, हरि नारायण शेळके, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड आदी उपस्थित होते.

#pimprichinchwadnews #pcmc #news #breaking #breaking #breakingnews #pune
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026
पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202680 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202680 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.