Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी

October 5, 2026

पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक

October 5, 2026

भोसरीतील पीएमटी चौकात पोलिसांची धडक कारवाई! 

September 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»क्रीडा»राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी
क्रीडा

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी

शरयू म्हात्रे व सायली घोडके यांना टायटल बेल्ट; तीन सुवर्णांसह सात पदकांची कमाई
Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comOctober 5, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Aryan’s Martial Arts Shines in National Thai Kickboxing Championship
Aryan’s Martial Arts Shines in National Thai Kickboxing Championship
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

म्हापसा, गोवा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप व टायटल बेल्ट स्पर्धेत आर्यन्स मार्शल आर्टच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेचे आयोजन इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशनने केले होते.

महिलांच्या ६५ किलोवरील गटात शरयू संतोष म्हात्रे हिने, तर ५५ किलोखालील गटात सायली घोडके हिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत टायटल बेल्ट पटकावला. संजीवनी पटटायत हिने ४५ किलोखालील, आराध्या कर्पे हिने ३० किलोखालील आणि आदित्य आडगळे याने ७५ किलोखालील वजन गटात सुवर्णपदक मिळवले. अमित लोहार याने ५५ किलोखालील गटात रौप्य, तर समीर लोहार याने ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले.

या यशामागे आर्यन्स मार्शल आर्टचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक संतोष म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

#kickboxing #maharashtra #pcmc #pimprichinchwad #pune #sport
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक

October 5, 2026
पिंपरी चिंचवड

भोसरीतील पीएमटी चौकात पोलिसांची धडक कारवाई! 

September 17, 2026
पिंपरी चिंचवड

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी

October 5, 2026112 Views

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202682 Views

पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक

October 5, 202653 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी

October 5, 2026112 Views

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202682 Views

पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक

October 5, 202653 Views
Our Picks

राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंगमध्ये आर्यन्स मार्शल आर्टची चमकदार कामगिरी

October 5, 2026

पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणे परत; सिक्युरिटी कर्मचाऱ्याचे कौतुक

October 5, 2026

भोसरीतील पीएमटी चौकात पोलिसांची धडक कारवाई! 

September 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.