Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»पिंपरी चिंचवड»कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!
पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

कुणाल चोरडियांवर गुन्हा दाखल करण्याची विनोद धुमाळ यांची मागणी
Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comAugust 3, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकास व्यवहारात आर्थिक फसवणूक, विश्वासघात तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत विनोद अनंता धुमाळ यांनी विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक कुणाल दिलीप चोरडिया यांच्याविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये सोमवारी (दि. ३) आयोजित पत्रकार परिषदेत धुमाळ यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप मोतीलाल चोरडिया, कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थ प्रफुल्ल इनामदार यांच्यासोबत मिळकतीच्या विकासाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २००६ रोजी कुलमुखत्यारपत्र आणि विकसन करारनामा दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. १७ येथे नोंदविण्यात आला. या करारानुसार मिळकतीच्या विकासाच्या मोबदल्यात व्यावसायिक बांधकामाच्या तळमजल्यावर एक दुकान आणि ६५० चौरस फुटांचा सुपर बिल्टअप फ्लॅट चार वर्षांत देण्याचे मान्य करण्यात आल्याचा दावा धुमाळ यांनी केला.

मात्र, कराराला जवळपास २० वर्षे उलटूनही विकासकाम सुरू झाले नसून ठरलेला मोबदलाही मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने देण्यात आली. अखेर मोबदला अथवा मिळकत परत देण्याची मागणी केल्यानंतर कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारून गायब करण्याची धमकी देण्यात आली आणि शिवीगाळ करून शर्टाची कॉलर पकडण्यात आल्याचाही गंभीर आरोप धुमाळ यांनी केला. यासंदर्भात दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे व इतर पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नाही. माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे,” असे धुमाळ म्हणाले. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा; अन्यथा वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे दाद मागून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या आरोपांबाबत कुणाल चोरडिया अथवा संबंधितांची बाजू उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

 

#pimprichinchwadnews #pcmc #news #breaking #breaking #breakingnews #pune
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleतथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.