Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»राजकारण»पिंपरी चिंचवड प्रभाग 24 मध्ये भाजप–शिंदे गटाला धक्का; 5 उमेदवारांचे अर्ज बाद!
राजकारण

पिंपरी चिंचवड प्रभाग 24 मध्ये भाजप–शिंदे गटाला धक्का; 5 उमेदवारांचे अर्ज बाद!

Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comDecember 31, 2025No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Eknath Shinde And Devendra Fadnvis
Pimpri Chinchwad Ward 24: BJP–Shinde faction hit hard; 5 candidates’ nominations rejected!
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, अनेक ठिकाणी आक्षेपांमुळे उमेदवारांचे अर्ज बाद होत असल्याचं चित्र आहे. मुंबईनंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपच्या तीन तर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी (AB) फॉर्म छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर हे एबी फॉर्म सादर करण्यात आल्याने विरोधी उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपांवर आजच्या छाननीत निर्णय देण्यात आला.

या प्रभागात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रभाव असतानाही युतीतील दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसला आहे. आता या पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. परिणामी, भाजप आणि शिंदे गटाला स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारावी लागणार असून स्थानिक पातळीवर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुंबईतही भाजपला फटका बसला आहे. वॉर्ड क्रमांक 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने भाजप उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आलेला नाही. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये उमेदवार 15 मिनिटे उशिरा पोहोचल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे या दोन वॉर्डांमध्ये भाजपचा उमेदवारच नसल्याची चर्चा सुरू आहे.

याचवेळी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पाच उमेदवारांच्या अर्जांवर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. मालाड पूर्वेतील प्रभाग क्रमांक 38 ते 42 मधील उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याने उमेदवारी धोक्यात आली आहे. निवडणूक कार्यालयात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेमुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा…

मतदानाआधीच भाजपने बाजी मारली!

राष्ट्रवादीकडून प्रभाग क्र. ७ मध्ये विराज लांडे मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleमतदानाआधीच भाजपने बाजी मारली!
Next Article प्रभाग क्र. ०२ मध्ये बुद्धविहारावरून बौद्ध समाज आक्रमक
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
पिंपरी चिंचवड

संघर्ष संस्था तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

February 28, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.