Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»राजकारण»पुण्यात भाजपसह अन्य पक्षांना धक्का!
राजकारण

पुण्यात भाजपसह अन्य पक्षांना धक्का!

Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comDecember 29, 2025Updated:July 25, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
NCP
local body election
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत एका दिवसावर येऊन ठेपली असून, या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, तिकीट नाकारण्यात आलेल्या इच्छुकांमध्ये तीव्र अस्वस्थता दिसून येत आहे. विशेषतः भाजपसह इतर पक्षांमधील नाराज नेत्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा रस्ता स्वीकारल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेक माजी नगरसेवक व इच्छुकांनी ‘घड्याळ’ या चिन्हाची साथ स्वीकारली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनिता गंलाडे, भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव, संदीप जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अ‍ॅड. निलेश निकम, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि मनसेचे नेते जयराज लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात अधिकृत प्रवेश केला आहे. या सामूहिक प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पक्षाने उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया जलदगतीने राबवली. अनेक उमेदवारांना थेट फोनद्वारे उमेदवारीची माहिती देत एबी फॉर्मही पोहोचवण्यात आले. मात्र, यामुळे तिकीट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. या नाराजीचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला होताना दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही गटांमध्ये आघाडी झाल्याने त्यांच्या राजकीय ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवर अनुभवी माजी नगरसेवक, विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होत असल्याचे चित्र आहे.

या घडामोडींमुळे पुणे महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसांत आणखी कोण कोणते राजकीय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

#pune #localbodyelection #maharashtra #ajitpawar #ncp #bjp #nagarsevak #pimprpchinchwad
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Next Article प्रभाग क्रमांक ८ अ मधून पंकज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
पिंपरी चिंचवड

संघर्ष संस्था तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

February 28, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.