Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»राजकारण»राष्ट्रवादीकडून प्रभाग क्र. ७ मध्ये विराज लांडे मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

राष्ट्रवादीकडून प्रभाग क्र. ७ मध्ये विराज लांडे मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल

Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comDecember 30, 2025No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Viraj Lande
Image Courtesy Viraj Lande
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक ७ मधून विराज लांडे यांना उमेदवारी दिली आहे. सँडवीक कॉलनी, खंडोबा माळ आणि लांडेवाडी या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागातून त्यांनी ओबीसी प्रवर्गातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी (दि. ३०) दुपारी सव्वा दोन वाजता भोसरी येथील निवडणूक कार्यालयात त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे, नंदकुमार लांडे, प्रकाश सोमवंशी, विक्रांत लांडे उपस्थित होते. तसेच भोसरी विधानसभा क्षेत्राचे पहिले आमदार विलास लांडे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून परिसरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Focus on PCMC Development Initiatives

विराज लांडे यांनी गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी जवळचा संपर्क ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, तरुणांच्या रोजगार व शिक्षणाशी संबंधित प्रश्न, तसेच महिलांच्या अडचणी याबाबत त्यांनी सातत्याने संवाद साधला आहे. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज यांसारख्या नागरी सुविधांसाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत तसेच स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी निश्चित केली. विराज लांडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://mahaparvnews.in/pcmc-elction-pankajpawar-maheshlandge/

#ajitpawar #pcmc #pune #localbodyelection #maharashtra #ajitpawar #ncp #bjp #nagarsevak #pimprpchinchwad
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleप्रभाग क्रमांक ८ अ मधून पंकज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next Article मतदानाआधीच भाजपने बाजी मारली!
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
पिंपरी चिंचवड

संघर्ष संस्था तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

February 28, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.