Close Menu
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
mahaparvnews.inmahaparvnews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Subscribe
mahaparvnews.inmahaparvnews.in
Home»राजकारण»प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या प्रचाराला तुफान गर्दी!
राजकारण

प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपच्या प्रचाराला तुफान गर्दी!

Mahaparvnews2025@gmail.comBy Mahaparvnews2025@gmail.comJanuary 4, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Ward No. 20
Huge Crowd at BJP Campaign in Ward No. 20!
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

प्रभाग क्रमांक २० मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीला चांगलाच रंग चढलेला पाहायला मिळत आहे. या प्रभागात यंदा तिरंगी लढत होत असून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार उमेदवार तसेच भारतीय जनता पक्षाचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने ही लढत अधिकच चुरशीची ठरणार आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.

दरम्यान, रविवारी भाजपाकडून सुजाता पालंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, झेंडे, बॅनर्स आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपाने या प्रभागात आपली ताकद दाखवून दिल्याचे चित्र होते. स्थानिक नागरिकांनीही रॅलीला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

जन महापर्वने यावेळी भाजपाच्या चारही उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी सुजाता पालंडे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “आमचे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील,” असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही वर्षांत भाजपाने केलेली विकासकामे, पायाभूत सुविधांचा विकास आणि जनतेशी असलेला थेट संपर्क हेच आपल्या विजयाचे प्रमुख कारण ठरणार आहेत.

दुसरीकडे,  भाजपाते दुसरे उमेदवार सतिश नागरगोजे यांची लढत माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासोबत होत आहे. ही लढत विशेष लक्षवेधी ठरत आहे. या संदर्भात सतिश नागरगोजे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समोरचा उमेदवार कोण आहे याने मला काहीही फरक पडत नाही. मी माझ्या कामावर आणि मतदारांशी असलेल्या नात्यावर विश्वास ठेवतो.”

या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २० मध्ये निवडणूक चुरशीची आणि काट्याची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निकालाच्या दिवशीच या संघर्षाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा…
माधुरी मुटकेंसाठी शिवसेना आमदार शरद सोनवने मैदानात! 
महिला सफाई कर्मचाऱ्यांवर नाईट शिफ्ट लादली; महापालिकेचा निर्णय वादात!

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleमाधुरी मुटकेंसाठी शिवसेना आमदार शरद सोनवने मैदानात!
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक निर्णायक टप्प्यावर
Mahaparvnews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026
राजकारण

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 2026
पिंपरी चिंचवड

संघर्ष संस्था तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

February 28, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 202681 Views

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 202633 Views

तथावडे सरकारी जमीन घोटाळा; आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित अधिकारी निलंबित, गुन्हा दाखल

March 4, 202610 Views
Our Picks

शिवतेज नगरमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

August 17, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या भव्य तिरंगा रॅली; यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन

August 14, 2026

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक व धमकीचा आरोप!

August 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

mahaparvnews.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषीविश्व
  • अर्थ
  • तंत्रज्ञान
  • पर्यटन
  • क्रीडा
  • व्यवसाय
  • शिक्षण
  • संस्कृती
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
© 2026 All Rights Reserved. Website Designed & Developed by Swara Infotech | 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.